शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

Congress Leaders Join BJP: बिग ब्रेकिंग! काँग्रेसचा एक मोठा नेता आज भाजपत करणार प्रवेश, मुख्यालयात हालचाल वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 11:48 AM

विशेष म्हणजे खुद्द भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार असल्याचे समजते. दिल्ली येथील भाजप मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे समजते.

नवी दिल्ली - देशाच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे एक मोठे नेते भाजपचा भगवा हाती घेणार आहेत. दुपारी एक वाजताच्या सुमारास काँग्रेसचे हे मोठे नेते भाजपत प्रवेश करतील. विशेष म्हणजे खुद्द भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार असल्याचे समजते. दिल्ली येथील भाजप मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे समजते. मात्र, अद्याप काँग्रेसच्या या बड्या नेत्याचे नाव समोर आलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नेते उत्तर भारतातील एका राज्याशी संबंधित आहेत. (Big Breaking Congress big leaders will join bjp today in delhi name not yet disclosed)

या काँग्रेस नेत्याच्या भाजप प्रवेशावरून राजकीय वर्तीळात चर्चांना उधान आले आहे. पत्रकार आणि सोशल मिडियावर सक्रीय असलेले लोक यावर जबरदस्त चर्चा करत आहेत. सर्वात पहिले या नेत्याचे नाव कोण जाहीर करते याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, हे नाव जे कुठले असेल, त्यावरून भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीला एक नवा आयाम दिल्याचीही चर्चा सुरू आहे. कारण काँग्रेसच्या या नेत्याचा संबंध थेट उत्तर भारताशी असल्याचे बोलले जात आहे.

Rajasthan Political Crisis: राजस्थानात पुन्हा राजकीय भूकंप; सचिन पायलट समर्थकांनी आखला प्लॅन, जुलैपर्यंत हायकमांडला मुदतपुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. राजकीय दृष्ट्या उत्तर प्रदेश हे देशातील एक अत्यंत महत्वाचे राज्य आहे. भाजप येथील निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. आशातच काँग्रेसच्या या मोठ्या नेत्याचा भाजप प्रवेश म्हणजे, काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

काँग्रेसच्या या मोठ्या नेत्याचे नाव लवकरच जाहीर होणार आहे. यापार्श्वभूमीवर भाजप मुख्यालयात जोरदार तयारी सुरू आहे. तसेच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा स्वतः आपल्या उपस्थितीत एका दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला प्रवेश देत असतील, तर यावरून हे कुणी काँग्रेसचे मोठे नेते असणार, हे स्पषटच आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसJ P Naddaजगत प्रकाश नड्डा