शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याने दिला राजीनामा, १० वेळा होते आमदार, आता भाजपात जाण्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 17:57 IST

Gujarat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि १० वेळा आमदार राहिलेल्या मोहन सिंह राठवा यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला आहे.

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि १० वेळा आमदार राहिलेल्या मोहन सिंह राठवा यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला आहे. राठवा हे गेल्या काही दिवसांपासून पक्षामध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान आता ते लवकरच भाजपामध्ये दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वी मे महिन्यामध्ये मोहन सिंह राठवा यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, मी आता ७६ वर्षांचा झालो आहे. आता मी तरुणांना संधी देऊ इच्छितो. आता मी निवडणूक लढवणार नाही. नव्या तरुणांना संधी मिळाली पाहिजे. मी सातत्याने निवडणुका लढवल्या. त्यामधील १० वेळा मी जिंकून आलो. जेतपूर पावी, बोडेली  आणि छोटा उदयपूर तालुक्यातील मतदारांनी मला सर्वाधिक वेळा जिंकवून गुजरात विधानसभेमध्ये पाठवले आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून मोहन सिंह राठवा हे निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा शहरामध्ये सुरू होती. अखेरीस त्यांनी स्वत:च निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे मोहन सिंह राठवा यांचे सुपुत्र राजेंद्र सिंह राठवा मात्र गावोगावी, विवाह, भजन सोहळे यामध्ये हजेरी लावून मतदारांशी संपर्क ठेवत आहेत.  

टॅग्स :congressकाँग्रेसGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपा