२० आॅगस्टपासून सायकल स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 03:54 IST2017-08-15T03:54:09+5:302017-08-15T03:54:12+5:30
देशातील आठ शहरांमध्ये २० आॅगस्ट ते १५ आॅक्टोबर दरम्यान हौशी सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

२० आॅगस्टपासून सायकल स्पर्धा
चेन्नई : देशातील आठ शहरांमध्ये २० आॅगस्ट ते १५ आॅक्टोबर दरम्यान हौशी सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ८ आॅक्टोबर रोजी आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन टप्प्यात होणार आहे. स्पर्धात्मक टप्प्यात १०० किलोमीटर आणि दुसºया हौशी खेळाडूंच्या फेरीत ५० कि.मी.ची स्पर्धा होईल. यातील विजयी खेळाडूंना दिल्ली येथे होणाºया अंतिम फेरीत भाग घेण्याची संधी मिळेल.