शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

भूपेश बघेल मुख्यमंत्री झाले खरे...पण त्यांचे 'हे' स्वप्न अधुरेच राहिले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 20:18 IST

भाजपकडून सत्ता खेचून आणत काँग्रसचे भूपेश बघेल यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

रायपूर : भाजपकडून सत्ता खेचून आणत काँग्रसचे भूपेश बघेल यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, बघेल यांना नाईलाजाने हिंदीतूनच शपथ घ्यावी लागली. खरे म्हणजे त्यांना छत्तीसगडी भाषेतून शपथ घ्यायची होती. तसे त्यांनी राज भवनाला कळविलेही होते. मात्र, संविधानिक पेचामुळे राज्यपालांनी त्यांना परवानगी नाकारली. 

शपथविधीच्या काही तास आधी राज्यपाल भवनातून बघेल यांना फोन करण्यात आला. छत्तीसगडी भाषेची नोंद सूचीत नसल्याने या भाषेतून शपथ घेऊ शकणार नसल्याचे कारण त्यांना सांगण्यात आला. 

छत्तीगडचे नवे मुख्यमंत्री बघेल यांचा शपथविधी पावसामुळे इनडोअर स्टेडिअममध्ये घेण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षांसह सर्व विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. भूपेश यांना छत्तीसगडी भाषेतून शपथ घ्यायची होती. यासाठी त्यांनी राजभवनावर फोनही केला होता. काही वेळाने राजभवनातून फोन करून अशक्य असल्याचे सांगण्यात आले. संविधानाच्या 8 व्या अनुसुचीमध्ये नोंद असलेल्या भाषांमध्ये छत्तीसगडी भाषाच नसल्याचे स्पष्ट केले. 8 व्या अनुसुचीमध्ये 22 भाषाच शपथग्रहणासाठी दिलेल्या आहेत. छत्तीसगडी भाषेला अद्याप राजभाषेचा दर्जा मिळालेला नसल्याने बघेल यांना हिंदीतूनच शपथ घ्यावी लागली. 

टॅग्स :Chhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018Chhattisgarhछत्तीसगडBJPभाजपा