शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
3
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
4
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
5
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
6
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
7
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
9
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
10
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
11
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
12
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
13
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
14
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
15
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
16
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
17
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
19
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
20
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला

"मध्य प्रदेशात भाजपाच सरकार स्थापन करणार, काँग्रेस कधीच..."; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 13:53 IST

भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान समोर आलं आहे.

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाची आता सर्वांना प्रतीक्षा आहे. निकालापूर्वी भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान समोर आलं आहे. भाजपामध्य प्रदेशात सरकार स्थापन करणार असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. ते इतर राज्यांतही सरकार स्थापन करणार आहेत. काँग्रेस कधीही सहज जिंकू शकत नाही. त्यांचे डावपेच कामी येत नाहीत. भाजपा सत्तेवर येणार आहे असं म्हटलं आहे. 

3 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशातील निवडणूक निकालापूर्वी, गुरुवारी संध्याकाळी एक्झिट पोलच्या आकडेवारीने पुन्हा एकदा भाजपाकडे राज्यातील सत्ता येणार आहे. यापैकी 4 सर्वेक्षणांमध्ये भाजपाची आघाडी आणि सरकार स्थापनेची शक्यता स्पष्टपणे दिसून आली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठ्या विजयाचा दावा केला आहे. एका एक्झिट पोलमध्ये काँग्रेसचा विजय झाला असला तरी तीन सर्वेक्षणांतून काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. 

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे निकाल तीन डिसेंबरला जाहीर होणार आहेत, मात्र शिवपुरीच्या पिछोर जागेवरून भाजपाचा उमेदवार आधीच घोषित झाला आहे. शिवपुरीच्या सिरसौदमध्ये एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पावतीवर भाजपाचे उमेदवार प्रीतम सिंह लोधी यांचा आमदार असा उल्लेख करण्यात आला आहे. आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भगवान राम आणि जानकी यांचा विवाह शिवपुरी जिल्ह्यातील करैरा तालुक्यातील सिरसौद गावात 17 डिसेंबर रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. यावेळी प्रत्येक गावात कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकांचे वाटप करण्यात येत आहे. या कार्डमध्ये प्रीतम सिंह लोधी यांचा पत्नीसोबतचा फोटो आहे. त्यांना कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. कार्डवर त्यांच्या नावाच्या खाली MLA असं लिहिलं आहे. याशिवाय कोलारसचे आमदार वीरेंद्र रघुवंशी यांना या कार्डमध्ये माजी आमदार असं म्हटलं आहे.. 

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस