भास्करराव पवार फोटोफाईलनेम
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:35+5:302015-02-14T23:50:35+5:30
१४०२-एसएचआर-०२भास्करराव पवार.जेपीजी

भास्करराव पवार फोटोफाईलनेम
१ ०२-एसएचआर-०२भास्करराव पवार.जेपीजीश्रीरामपूर : राहुरी सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी व ग्राहक भांडारचे संचालक भास्करराव पवार (वय ६५) यांचे गुरूवारी निधन झाले. चेंडूफळ (ता. राहुरी) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे आई,पत्नी, दोन भाऊ, बहीण, मुलगा, सून असा परिवार आहे.