शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh MLC Election 2022: भाजपकडून 30 उमेदवारांची यादी जाहीर; जाणून घ्या कोण, कोठून आहे उमेदवार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 15:51 IST

Uttar Pradesh MLC Election 2022: भारतीय जनता पक्षाने (भाजप) उत्तर प्रदेश विधान परिषद निवडणुकीसाठी 30 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

लखनऊ : भारतीय जनता पक्षाने (भाजप) उत्तर प्रदेश विधान परिषद निवडणुकीसाठी 30 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने मुरादाबाद-बिजनौर स्थानिक प्राधिकरणातून सत्यपाल सैनी, रामपूर-बरेली स्थानिक प्राधिकरणातून कुंवर महाराज सिंह, बदायूं स्थानिक प्राधिकरणातून वागीश पाठक, पीलीभीत-शाहजहानपूर स्थानिक प्राधिकरणातून डॉ. सुदीप गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे.

हरदोई स्थानिक प्राधिकरणातून डॉ. अशोक अग्रवाल, खीरी स्थानिक प्राधिकरणातून अनूप गुप्ता, सीतापूर स्थानिक प्राधिकरणातून पवन सिंह चौहा हे भाजपचे उमेदवार आहेत. याशिवाय, लखनऊ-उन्नाव स्थानिक प्राधिकरणाकडून रामचंद्र प्रधान, रायबरेली स्थानिक प्राधिकरणातून दिनेश प्रताप सिंह, प्रतापगढ स्थानिक प्राधिकरणाकडून हरिप्रताप सिंह हे भाजपचे उमेदवार आहेत.

याचबरोबर, भाजपने बाराबंकी स्थानिक प्राधिकरणातून अंगद कुमार सिंह, बहराइच स्थानिक प्राधिकरणातून डॉ. प्रज्ञा त्रिपाठी, गोंडा स्थानिक प्राधिकरणातून अवधेश सिंग मंजू, फैजाबाद स्थानिक प्राधिकरणातून हरी ओम पांडे, गोरखपूर-महाराजगंज स्थानिक प्राधिकरणातून सीपी चंद यांना उमेदवारी दिली आहे.

देवरिया स्थानिक प्राधिकरणाकडून रतनपाल सिंग, आझमगढ-मऊ स्थानिक प्राधिकरणाकडून अरुण कुमार यादव, बलिया ये रविशंकर सिंग पप्पू, गाझीपूर स्थानिक प्राधिकरणाचे चंचल सिंग, अलाहाबाद स्थानिक प्राधिकरणाचे केपी श्रीवास्तव, बांदा-हमीरपूर स्थानिक प्राधिकरणाचे जितेंद्र सिंहसेंगर, झाशी-जालौन-ललितपूर स्थानिक प्राधिकरणाने रामा निरंजन यांना उमेदवारी दिली आहे.

इटावा-फर्रुखाबाद स्थानिक प्राधिकरण, आग्रा-फिरोजाबाद स्थानिक प्राधिकरणाकडून प्रांशु दत्त द्विवेदी, आग्रा-फिरोजाबाद स्थानिक प्राधिकरणाकडून विजय शिवहरे, मथुरा-एटा-मैनपुरी स्थानिक प्राधिकरणाकडून ओमप्रकाश सिंह, मथुरा-एटा-मैनपुरी स्थानिक प्राधिकरणातून आशिष यादव आशू, अलीगढमधून ऋषिपाल सिंग, बुलंदशहरमधून नरेंद्र भाटी, मेरठ-गाझियाबाद स्थानिक प्राधिकरणातून धर्मेंद्र भारद्वाज, मुझफ्फरनगर-सहारनपूरमधून वंदना मुदित वर्मा उमेदवार आहेत.

9 एप्रिल रोजी मतदानउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर भाजप आता विधान परिषदेच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित करत आहे. येत्या 9 एप्रिल रोजी 36 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी भाजप युद्धपातळीवर प्रयत्न करणार आहे. दरम्यान, या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 30 आणि दुसऱ्या टप्प्यात सहा जागांची निवडणूक होईल. यासाठी 15 ते 22 तारखेपर्यंत अर्ज दाखल केले जातील. 9 एप्रिल रोजी मतदान होईल, तर, 12 एप्रिल रोजी निकाल जाहीर होईल. सध्या विधानपरिषदेत सपाचे 48 जागांसह बहुमत आहे. तर, भाजपच्या 36 जागा आहेत.

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश