शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

विराट कोहलीच्या 'पब'वर बेंगळुरू पोलिसांची कारवाई, रात्री उशीरापर्यंत सुरू होतं 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 12:10 IST

क्रिकेटपटू विराट कोहलीच्या बेंगळुरु येथील पबवर पोलिसांनी कारवाई केली आहे.  बेंगळुरू पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पब उघडणाऱ्यांवर कारवाई केली होती.

क्रिकेटपटू विराट कोहलीच्या बेंगळुरु येथील पबवर पोलिसांनी कारवाई केली आहे.  बेंगळुरू पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पब उघडणाऱ्यांवर कारवाई केली होती. अनेक पबच्या व्यवस्थापनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. क्रिकेटपटू विराट कोहलीच्या मालकीचे एक पबही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरूमधील एमजी रोडवर एक one8 commune पब आहे. हा पब विराट कोहलीच्या मालकीचा आहे. बंगळुरू पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वन 8 पबसह इतर पबविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कामकाजाची वेळ संपूनही रात्री उशिरापर्यंत पब सुरू असल्याचा आरोप आहे.

ग्रेनेड फेकले, १२ मिनिटं गोळीबार... ५ जवान शहीद; कठुआ दहशतवादी हल्ल्याची Inside Story

डीसीपी सेंट्रलने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही पहाटे दीड वाजेपर्यंत चालण्यासाठी सुमारे ३-४ पबवर कारवाई केली. रात्री मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असल्याच्या तक्रारीही आम्हाला मिळाल्या होत्या.

पब मॅनेजरविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. पब फक्त पहाटे १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. यापेक्षा जास्त काळ पब चालवता येत नाही. एमजी रोडवर स्थित one8 कम्युन पब चिन्नास्वामी स्टेडियम जवळ आहे. ६ जुलै रोजी, वन8 कम्युन पबच्या व्यवस्थापकाविरुद्ध पब कामकाजाच्या वेळेच्या पलीकडे चालवल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीKarnatakकर्नाटकPoliceपोलिस