शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

धक्कादायक! प. बंगालमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला भाजपा आमदाराचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 11:12 IST

देवेंद्र नाथ रे गेल्या वर्षीच सीपीएममधून भाजपामध्ये दाखल झाले होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाचं सदस्यत्व स्वीकारलेलं होतं. 

कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात भाजपा आमदाराचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. हेमताबादमधले भाजपाचे आमदार देवेंद्र नाथ रे यांचा मृतदेह एका दुकानाच्या बाहेर मोकळ्या जागेत लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर भाजपानं त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला. देवेंद्र नाथ रे गेल्या वर्षीच सीपीएममधून भाजपामध्ये दाखल झाले होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाचं सदस्यत्व स्वीकारलेलं होतं. ज्या बाजारपेठेत आमदार देवेंद्र नाथ रे हे लटकलेले आढळले, ते ठिकाण त्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, काही लोक पहाटे 1 वाजता घरी आले आणि त्यांना बोलावून घेऊन गेले. त्यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी आमदार कुटुंबीयांनी केली आहे. आज सकाळी स्थानिक रहिवाशांना  देवेंद्र नाथ रे यांचा लटकलेला मृतदेह आढळून आला आणि त्यांनी लागलीच पोलिसांना बोलावले.आमदाराची हत्या करण्यात आल्याचा दावा भाजपाने केला आहे. भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "बंगालमध्ये भाजप नेत्यांच्या हत्या करण्याच्या घटनांचा कोणताही अंत नाही. टीएमसी सोडून गेलेल्या भाजपाच्या आमदारांची हत्या झाली आहे. ते भाजपामध्ये सामील झाले होते म्हणून त्यांची हत्या केली का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

हेही वाचा

हो, मी पुढाकार घेईन; मोदी सरकारला 'टक्कर' देण्यासाठी पवारांचा पॉवरफुल प्लॅन

रस्त्यावर लवकरच धावणार CNG इनोव्हा कार; जाणून घ्या किंमत अन् लाँचिंगची तारीख

टेन्शन वाढलं! डिझेल पुन्हा एकदा पेट्रोलपेक्षा महागलं; प्रतिलिटरची किंमत 81.05 रुपयांवर

CRPFनं काढली बंपर भरती; बेरोजगारांना नोकरीची संधी; 1.42 लाखांपर्यंत मिळणार पगार 

भारताकडून पहिल्यांदाच मालाबार युद्धाभ्यासाचं ऑस्ट्रेलियाला आमंत्रण; चीन भडकला

...म्हणून येत्या २ महिन्यांत सोन्याचे भाव आणखी भडकणार; ही असू शकतात 'कारणं'