बेदी जोड/ बेदींच्या राजकारण प्रवेशासाठी आग्रही होतो- केजरीवाल
By Admin | Updated: January 15, 2015 22:32 IST2015-01-15T22:32:44+5:302015-01-15T22:32:44+5:30
िकरण बेदींनी राजकारणात उडी घ्यावी यासाठी मी त्यांचे मन वळिवण्याचा प्रयत्न केला होता. मी बेदीजींचा चाहता रािहलो आहे. त्यांनी राजकारणात यावे यासाठी मी नेहमीच आग्रही होतो. त्या आज राजकारणात आल्यामुळे मी आनंदी आहे, अशी प्रितिक्रया अरिवंद केजरीवाल यांनी िटष्ट्वटरवर िदली आहे. केजरीवाल यांनी ऑक्टोबर १२ मध्ये राजकीय पक्षाची स्थापना केेली तेव्हा बेदींनी त्यांच्यावर जोरदार टीका करीत आपला वेगळा मागर् राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान आम आदमी पाटीर्ने घेतलेल्या पत्रपिरषदेत बेदींचा भाजप प्रवेशाचा िनणर्य धक्कादायक असल्याची प्रितिक्रया िदली.

बेदी जोड/ बेदींच्या राजकारण प्रवेशासाठी आग्रही होतो- केजरीवाल
ि रण बेदींनी राजकारणात उडी घ्यावी यासाठी मी त्यांचे मन वळिवण्याचा प्रयत्न केला होता. मी बेदीजींचा चाहता रािहलो आहे. त्यांनी राजकारणात यावे यासाठी मी नेहमीच आग्रही होतो. त्या आज राजकारणात आल्यामुळे मी आनंदी आहे, अशी प्रितिक्रया अरिवंद केजरीवाल यांनी िटष्ट्वटरवर िदली आहे. केजरीवाल यांनी ऑक्टोबर १२ मध्ये राजकीय पक्षाची स्थापना केेली तेव्हा बेदींनी त्यांच्यावर जोरदार टीका करीत आपला वेगळा मागर् राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान आम आदमी पाटीर्ने घेतलेल्या पत्रपिरषदेत बेदींचा भाजप प्रवेशाचा िनणर्य धक्कादायक असल्याची प्रितिक्रया िदली.