शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'ही' महिला घरामध्ये सांभाळतेय 400 वटवाघुळं, पण निपाहची अजिबात भीती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 13:29 IST

घरामध्ये 400 वटवाघुळं सांभाळते आहे.

मेहसण- निपाह व्हायरने केरळमध्ये धुमाकूळ घातला आहे. निपाहचा संसर्ग होणाऱ्या रूग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. वटवाघुळामुळे पसरणारा हा आजार असल्याने लोकांमध्ये दहशत आहे. पण एक अशी महिला आहे जी तिच्या घरामध्ये 400 वटवाघुळं सांभाळते आहे. विशेष म्हणजे निपाह व्हायरचा संसर्ग होण्याची जराही भीती या महिलेला नाही. अहमदाबादपासून 50 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या राजपूर गावात ही महिला राहते. शांताबेन प्रजापती (वय 74) असं या महिलेचं नाव असून दोन खोल्यांच्या घरात त्यांच्याबरोबर 400 वटवाघुळंही राहतात. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. 

'मी निपाह व्हायरसबद्दल ऐकलं. पण मला त्याची जराही भीती वाटत नाही. मी या वटवाघुळांबरोबर दहा वर्षापासून राहते आहे. ते माझं कुटुंब आहे. या वटवाघुळांची संख्या माझ्याच घरात वाढली आहे, असं प्रजापती यांनी सांगितलं. प्रजापती यांच्या घरातील चार भींतीवर फक्त वटवाघुळंच बघायला मिळतात. 

दहा वर्षापूर्वी प्रजापती यांच्या घराच्या तुटलेल्या भिंतीमधून एक वटवाघुळ घरात आलं होतं. सुरूवातील त्याची भिती वाटली. घरामध्ये आलेलं वटवाघुळ हे 'माऊस टेल्ड बॅट' असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. माऊस टेल्ड बॅट हे सवयीनुसार रात्री बाहेर फिरतात तर सकाळी परत निवाऱ्याकडे येतात. प्रजापती या त्यांच्या घरी एकट्याच राहतात. त्यांच्या तिन्ही मुलींची लग्न झाली आहेत तर मुलगा नोकरी निमित्ताने मुंबईत आहे. प्रजापती यांनी शेतमजूर म्हणून काम करून मुलांना सांभाळलं आहे. त्या 30 वर्षाच्या असताना त्यांच्या पतीचं निधन झालं होतं. वटवाघुळांची विष्ठा साफ करताना तसंच दुर्गंधीपासून वाचण्यासाठी प्रजापती दररोद घरात लिंबू आणि कापूर जाळतात. दरम्यान, शांताबेन प्रजापती यांच्या परिसरात राहणाऱ्या इतर लोकांच्या घरातही वटवाघुळं होती पण त्यांनी घालविली. मी तसं करू शकत नाही, असं त्या म्हणाल्या.  

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणू