वीरशैव महिला बचत गटातर्फे बसवेश्वर जयंती
By admin | Updated: April 25, 2015 02:10 IST
औरंगाबाद : बेगमपुरा येथे वीरशैव महिला बचत गटाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भाग्यश्री तोडकर, रेखा हालोर यांनी बसवेश्वर यांच्याविषयी माहिती सांगितली. अध्यक्षस्थानी सुनीता तोडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून मंदा सांभाहारे यांची उपस्थिती होती. यावेळी मीरा संभेवार, नीता मिटकर, दुर्गा गायके, सुवर्णा संभेवार, शुभदा मिटकर, राणी संभेवार, दुर्गा तोडकर, रेणुका संभेवार आदींची उपस्थिती होती.
वीरशैव महिला बचत गटातर्फे बसवेश्वर जयंती
औरंगाबाद : बेगमपुरा येथे वीरशैव महिला बचत गटाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भाग्यश्री तोडकर, रेखा हालोर यांनी बसवेश्वर यांच्याविषयी माहिती सांगितली. अध्यक्षस्थानी सुनीता तोडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून मंदा सांभाहारे यांची उपस्थिती होती. यावेळी मीरा संभेवार, नीता मिटकर, दुर्गा गायके, सुवर्णा संभेवार, शुभदा मिटकर, राणी संभेवार, दुर्गा तोडकर, रेणुका संभेवार आदींची उपस्थिती होती. कॅप्शन... बेगमपुरा येथे महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त वीरशैव महिला बचत गटाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना मंदा सांभाहारे, सुनीता तोडकर.