शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बँकिंग सेवा पोहोचणार प्रत्येकाच्या दारापर्यंत; भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचे दिल्लीत उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 06:37 IST

भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून आम्ही देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचू. प्रत्येक नागरिकास बँकिंग सेवा त्याच्या दारापर्यंत मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बँकेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.

भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून आम्ही देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचू. प्रत्येक नागरिकास बँकिंग सेवा त्याच्या दारापर्यंत मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बँकेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. ही बँक कशी असेल आणि त्यातून काय सेवा मिळतील, त्याचा हा आढावा.

1.55 लाख पोस्ट कार्यालये ३१ डिसेंबरपर्यंत पोस्ट पेमेंट बँकेशी जोडण्यात येतील. पोस्ट पेमेंट बँकेच्या ६५० शाखांव्यतिरिक्त ३ हजार संपर्क केंद्रांच्या माध्यमातून लोक बँकिंग सेवा वापरू शकतील.पोस्ट पेमेंट बँकेला देण्यात येणारे अर्थसाह्य गेल्याच आठवड्यात सरकारने ८० टक्क्यांनी वाढवून १,४३५ कोटी केले आहे. या बळावर ही पेमेंट बँक एअरटेल पेमेंट बँक आणि पेटीएम पेमेंट बँक यांसारख्या मोठ्या कंपन्यांशी टक्कर देऊ शकेल.या सुविधा- बचत आणि चालू खाते- पैशाचे हस्तांतरण- थेट लाभ हस्तांतरण- बिल आणि पेमेंट सेवा- व्यवसाय व व्यापारी पेमेंटएटीएम, अ‍ॅपही...पोस्ट पेमेंट बँकेच्या सेवेचा ग्राहकांना विविध प्रकारे लाभ घेता येईल. शाखेतील काउंटर सेवा, एटीएम, मोबाइल बँकिंग अ‍ॅप, एसएमएस आणि आयव्हीआर (इंटरॅक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स) यांचा त्यात समावेश आहे.3,00,000 कर्मचारी आणि अत्याधुनिक डिजिटल सेवा अशी अनोखी जोड घालून ही बँक सेवा देणार आहे. त्यामुळे ती प्रभावी होईल.- १ लाखांपर्यंतच्या ठेवी ही बँक स्वीकारू शकेल. बँक कर्ज देऊ शकणार नाही. तथापि, तिसºया पक्षाची उत्पादने विकू शकेल. पंजाब नॅशनल बँकेची एजंट म्हणून बँक काम करील.

- ७ कोटी बचत खाती (पोस्टातील) पोस्ट पेमेंट बँकेत जोडली जातील. खाजगी पेमेंट बँकांच्या स्पर्धेत याचा मोठा लाभ बँकेला होईल.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसNarendra Modiनरेंद्र मोदी