शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
2
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
3
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
4
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
5
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
7
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
8
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
9
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
10
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
11
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
12
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
13
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
14
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
15
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
16
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
17
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
18
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
19
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
20
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?

Video: कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं भर रस्त्यात चोपलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 1:19 PM

मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

बंगळुरु: कर्नाटकच्या दावणगेरेमध्ये घडलेल्या एका घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक महिला एका पुरुषाला मारहाण करताना दिसत आहे. समोरील व्यक्ती महिलेसमोर गयावया करते आहे. मात्र तरीदेखील महिला त्याच्या कानशिलात लगावत आहे. त्याला काठीनं चोपून काढत आहे. या व्हिडीओतील व्यक्तीचं नाव देवइया असं असून तो डीएचएफएल वित्तसंस्थेचा व्यवस्थापक आहे. व्हिडीओत मारहाण करणाऱ्या महिलेनं आधी डीएचएफएलच्या व्यवस्थापकाकडे कर्जासाठी अर्ज केला होता. मात्र त्यासाठी व्यवस्थापकानं तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. '2 लाख रुपयांचं कर्ज मंजूर करतो. मात्र त्या बदल्यात माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव,' असं या व्यवस्थापकानं म्हटलं. यामुळे संतापलेल्या महिलेनं व्यवस्थापकाला बेदम मारहाण केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या अनेकांनी या घटनेचं चित्रीकरण केलं. यानंतर महिलेनं व्यवस्थापकाला पोलिसांकडे सोपवलं. पोलिसांनी या व्यवस्थापकाला अटक केली आहे. 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषण