बंगळुरु: कर्नाटकच्या दावणगेरेमध्ये घडलेल्या एका घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक महिला एका पुरुषाला मारहाण करताना दिसत आहे. समोरील व्यक्ती महिलेसमोर गयावया करते आहे. मात्र तरीदेखील महिला त्याच्या कानशिलात लगावत आहे. त्याला काठीनं चोपून काढत आहे. या व्हिडीओतील व्यक्तीचं नाव देवइया असं असून तो डीएचएफएल वित्तसंस्थेचा व्यवस्थापक आहे.
Video: कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं भर रस्त्यात चोपलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 13:23 IST