शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी आणि रणदीप सुरजेवालांविरोधात बँकेने केला अब्रुनुकसानीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 09:27 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्याविरोधात बँकेने अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

अहमदाबाद - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्याविरोधात अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेने अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. 2016 साली झालेल्या नोटाबंदीच्या काळात पहिल्या पाच दिवसांमध्ये 750 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देण्याच्या घोटाळ्यात या बँकेचा सहभाग असल्याचा आरोप राहुल गांधी आणि रणदीप सुरजेवाला यांनी केला होता.  याबाबत अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेच्यावतीने अध्यक्ष अजय पटेल यांनी याचिका दाखल केली आहे. राहुल गांधी आणि सुरजेवाला यांनी बँकेविरोधात खोटे आरोप केले, असा दावा अजय पटेल यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.  या याचिकेवर 17 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मुंबईतील एका आरटीआय कार्यकर्त्याने दाखल केलेल्या आरटीआयमध्ये नाबार्डने बँकेतील उलाढालीबाबत माहिती दिल्यानंतर राहुल गांधी आणि सुरजेवाला यांनी हे आरोप केले होते. काँग्रेसच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी केलेले वक्तव्य खोटे आहे. कारण एवढ्या रकमेची अदलाबदल बँकेत झालीच नाही, असे अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे वकील एस. व्ही. राजू यांनी न्यायालयासमोर दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे.    काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर अहमदाबाद बँकेतील घोटाळ्यावरून आरोप केला होता. अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष असलेले अमित शाह यांचे अभिनंदन. नोटाबंदीच्या पहिल्या पाच दिवसांमध्ये 750 कोटी रुपये बदलण्यासाठी तुमच्या बँकेला पहिले पारितोषिक मिळाले आहे. नोटाबंदीमुळे लाखो भारतीयांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मात्र तुम्ही मिळवलेल्या या यशाबद्दल तुम्हाला सलाम, असे ट्विट राहुल गांधी यांनी 22 जून रोजी केले आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसAmit Shahअमित शाह