शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Bageshwar Sarkar : अतिक-अश्रफच्या हत्येनंतर बाबा बागेश्वर यांनी घेतला मोठा निर्णय, भक्तांसाठी जारी केला VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 22:12 IST

बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र शास्त्री यांनीही मोठा निर्णय घेतला आहे...

माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येने उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या हत्याकांडानंतर, अनेक ठिकाणी कलम 144 लागू आहे. यामुळे अनेक मोठे कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. यातच, बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र शास्त्री यांनीही मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत कानपूरमध्ये होणाऱ्या कथेसंदर्भात आपल्या भाविकांना महत्त्वाचा संदेश दिला आहे.

बाबा बागेशर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ जारी करत, सध्या उत्तर प्रदेशात कलम 144 लागू आहे. यामुळे सर्वत्र कायदा आणि सुव्यवस्थेबरोबरच जनतेचे सहकार्यही आवश्यक आहे. उत्तर प्रदेशातील सद्यस्थिती पाहता, विश्वकल्याणाच्या दृष्टीने विचार करणे, हे प्रत्येक व्यासपीठाचे आणि आचार्यांचे कर्तव्य आहे, असे बाबा बागेशर यांनी म्हटले आहे.व्हिडिओच्या माध्यमाने आपल्या निर्णयासंदर्भात बोलातना बाबा बागेश्वर म्हणाले, सध्या राज्यात 144 लागू असल्याने कानपूरमध्ये होणाऱ्या 5 दिवसीय हनुमंत कथा स्थगित करण्यात आली आहे. याच बरोबर, उत्तर प्रदेशात धार्मिक सलोखा कायम रहावा. कुणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत. 

निर्माण झालेल्या या परिस्थितीत, आम्हाला वाटते की, राष्ट्र हितासाठी, तसेच उत्तर प्रदेशाचे उत्थान आणि हितासाठी हनुमान कथा पुढी काळासाठी पुढे ढकलायला हवी. यामुळे 17 एप्रिल ते 21 एप्रिल दरम्यान होणारी श्री हनुमान कथा काही दिवसांसाठी स्थगितकरण्यात आली आहे.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस