बाफना ज्वेलर्स
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:43+5:302015-02-14T23:51:43+5:30
सिनेअभिनेत्री कांचन जाधव यांची बाफना ज्वेलर्स प्रा. लि. शोरूमला भेट

बाफना ज्वेलर्स
स नेअभिनेत्री कांचन जाधव यांची बाफना ज्वेलर्स प्रा. लि. शोरूमला भेटनाशिक : बाफना ज्वेलर्स प्रेझेंट नाशिक वुमन आयकॉन या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या अभिनेत्री कांचन जाधव यांनी भेट दिली. याप्रसंगी बाफना ज्वेलर्सचे संचालक नीलेश बाफना, सौ. नम्रता बाफना, व्यवस्थापक प्रवीण आहिरराव यांनी जाधव यांचे स्वागत केले.