शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

'बचपन का प्यार' फेम सहदेव अपघातात गंभीर जखमी, बादशहाने केलं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 23:18 IST

सहदेव आपल्या मित्रांसमवेत शबरी नगरीकडे जात होता. त्याचवेळी, वाळू आणि मातीतून त्याची गाडी स्लीप झाली. त्यामध्ये, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली असून सर्वोत्तम उपचार देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले आहेत.

सुकमा - 'बचपन का प्यार' फेम सहदेव दिरदो मंगळवारी सायंकाळी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. स्कुटीवरुन ट्रीपल सीट प्रवास करत असताना त्याच्या गाडीला अपघात झाला. त्यामध्ये हेल्मेट न घातल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अगोदर जिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यास जगदलपूर येथील खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. जिल्ह्याचे एसपी सुनिल शर्मा आणि कलेक्टर विनीत नंदनवार यांनी रुग्णालयात धाव घेत चांगल्या उपचाराचे निर्देश दिले आहेत. 

सहदेव आपल्या मित्रांसमवेत शबरी नगरीकडे जात होता. त्याचवेळी, वाळू आणि मातीतून त्याची गाडी स्लीप झाली. त्यामध्ये, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर, स्थानिकांनी त्यास जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, बचपन का प्यार या गाण्यामुळे सहदेव सोशल मीडिया सेन्सेशन बनला होता. तर, प्रसिद्ध गायक बादशहानेही सहदेवसोबत बचपन का प्यार हे गाणे गायले होते. बादशहानेही ट्विट करुन सहदेवच्या अपघाताची माहिती दिली आहे. तसेच, सहदेवसाठी प्रार्थना करण्याचं आवाहनही बादशहानं केलं आहे. मी सहदेवच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी असल्याचेही बादशहाने म्हटले आहे.  

दरम्यान, मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली असून सर्वोत्तम उपचार देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले आहेत.

टॅग्स :BadshahबादशहाSocial Mediaसोशल मीडियाAccidentअपघातhospitalहॉस्पिटल