त्या सासऱ्याची प्रकृती स्थिर

By Admin | Updated: August 10, 2015 23:28 IST2015-08-10T23:28:26+5:302015-08-10T23:28:26+5:30

त्या सासऱ्याची प्रकृती स्थिर

That baby's condition is stable | त्या सासऱ्याची प्रकृती स्थिर

त्या सासऱ्याची प्रकृती स्थिर

या सासऱ्याची प्रकृती स्थिर

नागपूर :
पोलीस शिपाई असलेल्या जावयाच्या घरी स्वत:ला जखमी करून घेणारा सासरा पांडुरंग वैरागडे याची प्रकृती आता स्थिर आहे. वैरागडे त्यांची पत्नी शकुंतला यांच्यासोबत जावयाच्या घरी राहतात. शुक्रवारी रात्री पांडुरंगने पत्नीला कढी बनवण्यास सांगितले. परंतु पत्नीने घरी दही नसल्यान कारण सांगितले. यावरून पाडुंरंगला प्रचंड राग आला. त्याने पत्नीला मारहाण केली. पत्नीची आरडाओरड ऐकूण शेजारी मदतीसाठी धावले. शेजाऱ्यांना पाहून पांडुरंगने भाजी कापण्याच्या चाकुने स्वत:च्या छातीवार वार केला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी पांडुरंगच्या विरुद्ध आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: That baby's condition is stable