बाबासाहेब गायकवाड यांची निवड
By Admin | Updated: January 31, 2017 02:06 IST2017-01-31T02:06:19+5:302017-01-31T02:06:19+5:30

बाबासाहेब गायकवाड यांची निवड
> हुपरी : राष्ट्रीय काँग्रेस (आय)च्या हातकणंगले तालुका सरचिटणीसपदी हुपरी (ता. हातकणंगले ) येथील ज्येष्ठ नेते बाबासाहेब रावसाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली. बाबासाहेब गायकवाड गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून, विविध सामाजिक, राजकीय चळवळीत त्यांनी योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन माजी खासदार जयवंतराव आवळे, महात्मा फुले सूतगिरणीचे अध्यक्ष राजूबाबा आवळे यांच्या सहकार्याने तालुकाध्यक्ष भगवान राव जाधव यांनी ही निवड केली. --------::--------फोटो - बाबासाहेब गायकवाड 01 इडिट