वटार येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

By Admin | Updated: April 15, 2016 23:37 IST2016-04-15T01:55:10+5:302016-04-15T23:37:46+5:30

वटार : येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

Babasaheb Ambedkar Jayanti in Vatar | वटार येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

वटार येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

वटार : येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
सरपंच राकेश मोरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपसरपंच नामदेव बर्डे होते. सरपंच राकेश मोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्र माला सरपंच राकेश मोरे, उपसरपंच नामदेव बर्डे, ग्रामसेवक एन. सी. वाघ, बाळू मोरे, दिगंबर मोरे, विजय मोरे, कडू मोरे, अशोक मोरे, वैभव मोरे, नंदू मोरे, भगवान मोरे, पी. के. मोरे, संदीप मोरे, किशोर मोरे, नाना मोरे, भिला बागुल, दशरथ मोरे, विसम बेग, राहुल मोरे, मनोज मोरे, पोपट मोरे, बाळा मोरे, शुभम मोरे, पंढरीनाथ मोरे, सुदाम वाघ, दिगंबर मोरे, रमेश मोरे, सुनील मोरे, भास्कर मोरे आदिंसह ग्रामस्थ उपिस्थत होते. (वार्ताहर) (14वटार बाबासाहेब आंबेडकर)

Web Title: Babasaheb Ambedkar Jayanti in Vatar