बाबाजी रामे सरदेसाई मेमोरियल ट्रस्ट
By Admin | Updated: August 1, 2015 01:11 IST2015-08-01T01:11:29+5:302015-08-01T01:11:29+5:30
पेडणे (प्रतिनिधी) : बाबाजी राणे सरदेसाई मेमोरियल ट्रस्ट जयदीप भोसले आयोजित शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. मोफत आरोग्य शिबीर रावराजे देशप्रबू हॉल मोरजी येथे आयोजित करण्यात आले आहे.

बाबाजी रामे सरदेसाई मेमोरियल ट्रस्ट
प डणे (प्रतिनिधी) : बाबाजी राणे सरदेसाई मेमोरियल ट्रस्ट जयदीप भोसले आयोजित शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. मोफत आरोग्य शिबीर रावराजे देशप्रबू हॉल मोरजी येथे आयोजित करण्यात आले आहे.विजय हॉस्पीटल आणि मोरजी पंचायत यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासमी, मोफत रक्त तपासणी, मोफत मधुमेह तपासणी या शिबीरात करण्यात येणार आहे.या शिबीरात सहभागी होणार्यांनी उपाशी पोटी तपासणीसाठी यावे, असे आवाहन जयदीप बोसले यांनी केले आहे.