शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

बाबा राम रहिमला जामीन मंजूर, तरीही तुरुंगातच राहणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 23:30 IST

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहिम यास जामीन मंजूर करण्यात आला आहे. सच्चा सौदा येथे 400 साधुंना नपूंसक बनविण्यात आल्याप्रकरणी राम रहिम यांच्यावर खटला सुरू आहे

पंचकुला - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहिम यास जामीन मंजूर करण्यात आला आहे. सच्चा सौदा येथे 400 साधुंना नपूंसक बनविण्यात आल्याप्रकरणी राम रहिम यांच्यावर खटला सुरू आहे. याप्रकरणी सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी, त्यास जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, बलात्कारप्रकरणी दोषी असल्याने राम रहिम अद्यापही तुरुंगातच राहणार आहे.

पंचकूला येथील डेरा सच्चा सौदा येथे 400 साधूंना नपूंसक बनविण्यात आल्याचा आरोप गुरमीत राम रहिमवरआहे. याप्रकरणी गुरमीत राम रहीम, डॉ. मोहिंद्र इंसां आणि डॉक्टर पीआर नैन पर यांच्यावर आरोप सिद्ध झाले आहेत. त्यानुसार आरोपींवर आयपीसीच्या कलम 326, 417, 506 आणि 120 बी अन्वये आरोप निश्चित झाले असून त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. याप्रकरणी मोहिंद्र इंसां आणि डॉ. पीआर नैन अगोदरच तुरुंगात आहेत.

  

टॅग्स :Baba Ram Rahimबाबा राम रहीमCourtन्यायालय