शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

आझम खानना पाकिस्तानात पाठवले पाहिजे - योगी आदित्यनाथ

By admin | Updated: November 5, 2014 14:53 IST

आझम खान यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे असे वादग्रस्त वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. ५ - 'आझम खान यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे' असे वक्तव्य करत भाजपा खासदार योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करणा-या सपा नेते आझम खान यांना आदित्यनाथ यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.  मोदींनी ईदनिमित्त मुसलमानांना शुभेच्छा दिल्या नाहीत, त्यावरूनच त्यांचे मन किती छोटे आहे हे कळते, अशी टीका आझम खान यांनी केली होती. 
समाजवादी पक्षाचे नेते असलेले आझम खान म्हणजे कावळा असून ते ज्या झाडावर बसतील ते झाड वाळून जाते.  त्यांना पाकिस्तानात पाठवून दिले पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान केले. 
यापूर्वीही आदित्यनाथ यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. जामा मशिदीच्या शाही इमामपदाच्या दस्तारबंदी समारोहासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न बोलावता पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आमंत्रण देणा-या इमाम सय्यद अहमद बुखार यांच्यावरही आदित्यनाथ यांनी टीका केली होती. बुखारी यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे, असे टीकास्त्र आदित्यनाथ यांनी साडले होते.
यापूर्वी अनेकवेळा आझम खान व योगी आदित्यनाथ यांच्यादरम्यानही शाब्दिक चकमक उडाली होती.