आयुर्वेद शिबिर

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:18+5:302015-02-14T23:51:18+5:30

श्रीरामपूर: सूतगिरणी येथे गणेश ज्येष्ठ नागरिक संघ, संत गोरोबा काका मंदिर व रेणुका माता मित्रमंडळातर्फे आयुर्वेदिक उपचार शिबिर घेण्यात आले. आमदार भाऊसाहेब कांबळे, जि.प. सभापती बाबासाहेब दिघे यांनी शिबिराचे उद्घाटन केले.

Ayurvedic Camp | आयुर्वेद शिबिर

आयुर्वेद शिबिर

रीरामपूर: सूतगिरणी येथे गणेश ज्येष्ठ नागरिक संघ, संत गोरोबा काका मंदिर व रेणुका माता मित्रमंडळातर्फे आयुर्वेदिक उपचार शिबिर घेण्यात आले. आमदार भाऊसाहेब कांबळे, जि.प. सभापती बाबासाहेब दिघे यांनी शिबिराचे उद्घाटन केले.



Web Title: Ayurvedic Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.