दलित सर्वसामान्यांमध्ये आंबेडकरांकडून जागृती

By Admin | Updated: April 16, 2015 00:32 IST2015-04-16T00:32:38+5:302015-04-16T00:32:38+5:30

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित आणि सर्वसामान्यांमध्ये तहहयार जागृती निर्माण केली. भारतासह विदेशातही त्यांचे अनुयायी आहेत. त्यांच्यामुळेच पाश्चिमात्य देशांचा कल बौध्द धर्माकडे वळलेला पहायला मिळतो असे मत माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी व्यक्त केले.

Awakening from Ambedkar among Dalit commoners | दलित सर्वसामान्यांमध्ये आंबेडकरांकडून जागृती

दलित सर्वसामान्यांमध्ये आंबेडकरांकडून जागृती

णे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित आणि सर्वसामान्यांमध्ये तहहयार जागृती निर्माण केली. भारतासह विदेशातही त्यांचे अनुयायी आहेत. त्यांच्यामुळेच पाश्चिमात्य देशांचा कल बौध्द धर्माकडे वळलेला पहायला मिळतो असे मत माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी व्यक्त केले.
अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था आणि दलित स्वयंसेवक संघाच्यावतीने नेहरु स्टेडीयम येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दलित संघाचे काम पुन्हा राज्यभर उभे करायचे असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी माजी अध्यक्ष दादासाहेब सोनवणे, सुजीत रणदीवे, बाळ भारस्कर, आप्पासाहेब कसबे, लक्ष्मण लोंढे, राजु धडे, साहेबराव खंडाळे, प्रल्हाद कांबळे, बाबासाहेब जाधव उपस्थित होते.

Web Title: Awakening from Ambedkar among Dalit commoners