शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

भाजपविरोधी आघाडीचे प्रयत्न अयशस्वी, बिगर भाजप पक्षांची ‘स्वबळ’ दाखविण्यासाठी चढाओढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 11:21 IST

बिगर भाजप पक्षांना एकत्र करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आकार घेताना दिसत नाही.

व्यंकटेश केसरी नवी दिल्ली : भाजपविरोधी संभाव्य आघाडी उभी करण्यात सध्या तरी अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. गोवा विधानसभा निवडणूक लढविण्याचे तृणमूल काँग्रेसने ठरविले आहे. गोव्यातील काँग्रेस नेत्यांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.  उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला टक्कर देणारा प्रमुख पक्ष म्हणून समाजवादी पार्टी स्वत:ला सादर करत आहे.

दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांचा आप पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उभा करणार आहे. त्यामुळे बिगर भाजप पक्षांना एकत्र करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आकार घेताना दिसत नाही. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बिगर भाजप पक्षांना  एकत्र करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांत हे शक्य दिसत नसल्याने ते आता वेगळ्या रणनीतीवर काम करत आहेत. 

कोणत्या राज्यात काय हालचाली?गुजरातमध्ये पुढील वर्षीच्या अखेरीस निवडणुका होत आहेत. आपने या राज्यात आपले निवडणूक कार्यालय सुरूही केले आहे. युवा नेते जिग्नेश मेवानी, कन्हय्या कुमार हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.राहुल गांधी पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न करत असताना काँग्रेससोबत आघाडीचा लाभ मिळण्याची शक्यता समाजवादी पार्टीला वाटत नाही.  उत्तर प्रदेशात स्वबळावर निवडणूक लढणार की नाही याबाबत काँग्रेसने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा