शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या आखाड्यात हल्ले-प्रतिहल्ले

By admin | Updated: November 22, 2014 02:33 IST

जम्मू-काश्मिरात आलेल्या प्रलयातील पीडितांना मदत पुरविण्याच्या कर्तव्याचे पालन करताना भाजपाने त्याचे राजकारण केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी येथे केला

मदतकार्याचे केले राजकारण- सोनिया गांधीबांदीपुरा : जम्मू-काश्मिरात आलेल्या प्रलयातील पीडितांना मदत पुरविण्याच्या कर्तव्याचे पालन करताना भाजपाने त्याचे राजकारण केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी येथे केला. केंद्रातील सत्तारूढ पक्षाने मोठमोठी आश्वासने दिली; मात्र त्याचे पालन करण्यासाठी पावले उचलली नाहीत, अशी जोड त्यांनी पुढे दिली.विधानसभेच्या निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार उस्मान माजीद यांच्या प्रचाराकरिता आलेल्या सोनिया गांधी यांनी, काही काळापूर्वी बसलेल्या पुराच्या तडाख्यातून येथील जनता अद्याप सावरली नसताना या निवडणुका आल्याचे मत व्यक्त केले. अशा स्थितीत राजकारणाबाबत बोलणे योग्य वाटत नसल्याचे म्हणून त्यांनी, मदत कार्य अतिशय मंदगतीने सुरू असल्याबद्दल खेद व्यक्त केला. भाजपा नेते आश्वासने पाळत नसल्याचा आरोपही केला. (वृत्तसंस्था)घराणेशाही मुक्तीचे नरेंद्र मोदींचे आवाहन डालतोनगंज : झारखंडला घराणेशाही आणि भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. झारखंडच्या डालतोनगंज येथे भाजपाच्या निवडणूक प्रचार सभेत मोदी बोलत होते. विकासाच्या मुद्यावरून मोदी यांनी यावेळी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढविला. ‘झारखंडने विकास पथावर अग्रेसर व्हावे, असे तुम्हाला वाटत असेल तर या राज्याला घराणेशाहीपासून मुक्त करा. राज्याला या घराणेशाहीपासून मुक्त केले नाही तर ते (शिबू सोरेन व हेमंत सोरेन) आणखी श्रीमंत होतील आणि गरिबांना कोणताही फायदा मिळणार नाही. झारखंडचा विकास व्हावा, युवकांना रोजगार मिळावा, राज्य सुखी-समृद्ध व्हावे से वाटत असेल तर हे घराणेशाहीचे, पिता-पुत्राच व कुटुंबीयांचे राजकारण संपवा,’ असे मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)