शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Atal Bihari Vajpayee: वाजपेयींची प्रकृती चिंताजनक, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न - जेपी नड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 16:35 IST

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी एम्स रुग्णालयातील डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत, असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी दिली.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी एम्स रुग्णालयातीलडॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत, असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी दिली.एम्स रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी पत्रकारांना सांगितले की, अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. डॉक्टरांकडून अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तसेच, त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यासाठी काही वेळातच एम्स रुग्णालयाकडून बुलेटिन जारी करण्यात येणार असल्याचेही जेपी नड्डा यांनी सांगितले. दरम्यान, अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अचानक खालावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या 36 तासांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत. केंद्रातील निम्मं मंत्रिमडळ रुग्णालयात आहे. वाजपेयी यांचे पुतणे अनुप मिश्रा, करुणा शुक्ला आणि कुटुंबांतील इतर सदस्यही रुग्णालयात आहेत. याचबरोबर, भाजपाशासित सर्वच राज्यांतील मुख्यमंत्री दिल्लीकडे रवाना झाले आहेत. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयीAIIMS hospitalएम्स रुग्णालयdoctorडॉक्टर