शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Atal Bihari Vajpayee Death: रूसी बम हो या अमेरिकी, खून तो हमारा बहनेवाला है।

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 18:49 IST

Atal Bihari Vajpayee Death: रूसी बम हो या अमेरिकी, खून एक बहना है। जो हम पर गुजरी, बच्चों के संग न होने देंगे।

मुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी एक यशस्वी राजकीय व्यक्ती, पत्रकार होतेच त्याहून ते उत्तम कवी होते. सामाजिक, सांस्कृतिक एकतेचा संदेश ते आपल्या कवितांमधून देत असत. त्यांच्या कवितांमधून ते विश्वशांतीचे प्रणेते असल्याचे दिसून येते.

भारत-पाकिस्तान पड़ोसी, साथ-साथ रहना है,प्यार करें या वार करें, दोनों को ही सहना है,तीन बार लड़ चुके लड़ाई, कितना महँगा सौदा,रूसी बम हो या अमेरिकी, खून एक बहना है।जो हम पर गुजरी, बच्चों के संग न होने देंगे।जंग न होने देंगे.

ब्रिटिशांनी देश सोडताना भारताची फाळणी केली. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती कायम राहिली. दहशतवादाने भारताला सतत त्रास होत राहिला, शेकडो जवानांना हौतात्म्य आले, पण प्रश्न सुटलाच नाही. यावर अटलबिहारी वाजपेयी यांनी कवितेतून भाष्य केले होते. महासत्तांकडून विकत घेतलेली शस्त्रे शेवटी आपलंच रक्त सांडणार आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. ते युद्धविहिन जगाचे प्रणेते किंवा युद्धाविन जगाचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. ते म्हणत, हम जंग न होने देंगे!विश्व शांति के हम साधक हैं, जंग न होने देंगे!कभी न खेतों में फिर खूनी खाद फलेगी,खलिहानों में नहीं मौत की फसल खिलेगी,आसमान फिर कभी न अंगारे उगलेगा,एटम से नागासाकी फिर नहीं जलेगी,युद्धविहीन विश्व का सपना भंग न होने देंगे। जंग न होने देंगे.

विश्वशांतीचे आम्ही साधक आहोत. आता आमच्या शेतांमध्ये मृत्यूचे पिक येणार नाही, नागासाकी सारखे भयानक परिणाम या जगाला पुन्हा भोगावे लागणार नाहीत. यासाठी आम्ही प्रयत्न करू अशा मताचे अटलबिहारी वाजपेयी होते. राजकीय पटलावर तेही अत्यंत महत्त्वाच्या भूमिका पार पाडताना विश्वशांतीचा विचार कायम ठेवून ध्येयाने कार्य करत राहिलेले वाजपेयी इतर समकालीन नेत्यांपेक्षा अशाच गुणांमुळे वेगळे दिसून येतात.

(Atal Bihari Vajpayee: अटलबिहारींचा 'आठ'वावा प्रताप; या गोष्टींसाठी सदैव ऋणी राहील भारत!)

(Atal Bihari Vajpayee: पत्रकार ते पंतप्रधानपदापर्यंतचा अटल बिहारी वाजपेयींचा राजकीय प्रवास)

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीAIIMS hospitalएम्स रुग्णालय