शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

Assembly Election: यूपी, पंजाब अन् गोवा असं आहे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 08:08 IST

Assembly Election: उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर  या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होईल.

Assembly Election: उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर  या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होईल. मिनी लोकसभा म्हणून पाहिलं जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. यातील उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब या तीन राज्यातील गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत नेमकं चित्र कसं होतं? यावर एक नजर...

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१२ एकूण जागा: ४०३बहुमत: २०२

सपा: २२४बसपा: ८०भाजप: ४७काँग्रेस: २८राष्ट्रीय लोक दल :९अपक्ष:६राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी: १पिस पार्टी ऑफ इंडिया: १क्वामी एकता दल: १अपना दल: १इत्तेहाद ए मिलाद काउन्सिल: १

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१७एकूण जागा: ४०३बहुमत: २०२ भाजप: ३१२सपा: ४७बसपा:१९अपना दल: ९काँग्रेस: ७अपक्ष: ३एसबीएसपी: ४राष्ट्रीय लोक दल :१निशाद:१

गोवा विधानसभा निवडणूक २०१२एकूण जागा: ४०बहुमत: २१ भाजप: २१काँग्रेस: ९अपक्ष: ५महाराष्ट्रवादी गोमंतक: ३गोवा विकास पार्टी: २

गोवा विधानसभा निवडणूक २०१७एकूण जागा: ४०बहुमत: २१ काँग्रेस: १७भाजप: १३अपक्ष: ३महाराष्ट्रवादी गोमंतक: ३गोवा फॉरवर्ड पार्टी: ३राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: १

पंजाब विधानसभा निवडणूक २०१२एकूण जागा: ११७बहुमत: ५९ शिरोमणी अकाली दल : ५६काँग्रेस: ४६भाजप: १२अपक्ष: २

पंजाब विधानसभा निवडणूक २०१७एकूण जागा: ११७बहुमत: ५९ काँग्रेस: ७७आप: २०शिरोमणी अकाली दल : १५भाजप: ३लोक इंसाफ पार्टी : २

टॅग्स :ElectionनिवडणूकUttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२Goa Assembly Election Results 2022गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२