शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election 2018 Results : निवडणुकीच्या निकालांबाबत मोदींचे मौन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 11:01 IST

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. मात्र या निकालांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन पाळणे पसंत केले.

ठळक मुद्देपाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे.या निकालांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन पाळणे पसंत केलेमध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाची झालेली पिछेहाट हा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

नवी दिल्ली - पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. मात्र या निकालांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन पाळणे पसंत केले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून, त्या पार्श्वभूमीवर मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी संसदेतील कामकाजाबाबत आपले मत मांडले. मात्र पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या होत असलेल्या पिछेहाटीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले नाही. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाची झालेली पिछेहाट हा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या तिन्ही राज्यांमधील विजयामुळे काँग्रेसची ताकद वाढली असून, 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आव्हान अधिकच कठीण झाले आहे. 

 

टॅग्स :Assembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा