शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Assam floods: आसाम-मेघालयात पुराचा तडाखा, जनजीवन विस्कळीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 09:55 IST

Assam floods: मंगळवारपासून बहुतांश भागात पाऊस पडत असल्याने आसामच्या सात जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देपुरामुळे एकूण 1,94,916 लोकांना फटका बसला आहे. यामधील धेमाजी, लखीमपूर, गोलपारा आणि तिनसुकिया जिल्ह्यातील जवळपास 9,000 लोकांनी 35 मदत शिबिरांचा आश्रय घेतला आहे.

नवी दिल्ली : आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारपासून बहुतांश भागात पाऊस पडत असल्याने आसामच्या सात जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या जिल्ह्यांतील जवळपास दोन लाख लोकांना या पुराचा फटका बसला आहे. मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातही अशीच परिस्थिती आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने (एएसडीएमए) दिलेल्या माहितीनुसार, धेमाजी, लखीमपूर, दरंग, नलबारी, गोलपारा, दिब्रूगड आणि तिनसुकिया या 17 भागातील 229 गावांना पुराचा तडाखा बसला आहे. पुरामुळे एकूण 1,94,916 लोकांना फटका बसला आहे. यामधील धेमाजी, लखीमपूर, गोलपारा आणि तिनसुकिया जिल्ह्यातील जवळपास 9,000 लोकांनी 35 मदत शिबिरांचा आश्रय घेतला आहे.

एएसडीएमएने सांगितले की, पुरामुळे जवळपास 1,007 हेक्टर पीक क्षेत्र पाण्याखाली गेले आहे आणि सुमारे 16,500 घरगुती प्राणी आणि कुक्कुटपालनावर परिणाम झाला आहे. राज्यातील बहुतेक नद्या सोनीतपूर आणि नेमाटिघाट (जोरहाट) मधील अनुक्रमे जीया भरली आणि ब्रह्मपुत्र या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत.

दरम्यान, सोमवारी अरुणाचल प्रदेशमधील दिबांग घाटी जिल्ह्यातील आरजू गावात भूस्खलन झाल्यामुळे एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांत नुकसान झाले आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी मृतांच्या नातेवाईकांना चार-चार लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच, लोकांना पूर आणि भूस्खलनापासून वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी नेण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

आसाम आणि मेघालयात 26 आणि 28 मेपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रेड अलर्ट जारी करणार्‍या भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) पुढील काही दिवस तीन राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

आणखी बातम्या...

ट्विटरने पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा

CoronaVirus News : बापरे! रेल्वे प्रवासी खाद्यपदार्थांवर तुटून पडले, पॅकेटसाठी स्टेशनवरच आपापसात भिडले

CoronaVirus News : दुर्दैवी! एकही सुट्टी न घेता केलं अहोरात्र काम पण कोरोना योद्ध्याने गमावला प्राण

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का

टॅग्स :Assam Floodआसाम पूरAssamआसाम