शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅक फंगसनंतर आता एस्परजिलियस लेंटुलस; दाेघांचा मृत्यू, औषधांचाही परिणाम नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 08:02 IST

काेराेनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकाेसिस किंवा ब्लॅक फंगसचा संसर्ग हाेत असल्याचे आढळून आले हाेते. आता एस्परजिलियस लेंटुलस या बुरशीचा संसर्ग आढळून आला आहे.

नवी दिल्ली : काेराेना महामारीची दुसरी लाट नियंत्रणात आली असतानाच आणखी एका अदृश्य शत्रूने देशातील डाॅक्टरांचे टेन्शन वाढविले आहे. ‘एस्परजिलियस लेंटुलस’ नावाची ही बुरशी असून त्याच्या संसर्गामुळे दिल्लीत दाेन जणांचा मृत्यू झाला आहे. चिंतेचे कारण म्हणजे काेणत्याही औषधांना ही बुरशी जुमानत नाही. त्यामुळे एक नवेच संकट उभे ठाकले आहे.काेराेनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकाेसिस किंवा ब्लॅक फंगसचा संसर्ग हाेत असल्याचे आढळून आले हाेते. आता एस्परजिलियस लेंटुलस या बुरशीचा संसर्ग आढळून आला आहे. ही बुरशी फुफ्फुसावर परिणाम करते. सर्वप्रथम २००५ मध्ये बुरशीची ओळख पटली हाेती. तेव्हापासून अनेक देशांमध्ये एस्परजिलियस लेंटुलसचे रुग्ण आढळले आहेत. मात्र, भारतात या बुरशीचे रुग्ण प्रथमच आढळले आहेत. दिल्लीत इंडियन जर्नल ऑफ मेडिकल मायक्राेबायाेलाॅजीमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार या बुरशीमुळे मृत्युमुखी पडलेल्या एका रुग्णाचे वय ५० ते ६० वर्षे हाेते, तर दुसऱ्या रुग्णाचे वय ४५ वर्षांहून कमी हाेते. दाेघांनाही क्राेनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीजचे निदान करण्यात आले हाेते. एम्फाेटेरिसीन बी आणि ओरल व्हाॅरकाेनॅझाेल हे औषधे देण्यात आली. महिन्याभरानंतरही त्यांची प्रकृती सुधारली नाही.  

टॅग्स :Healthआरोग्यDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल