अस्मिता नंदी हिला रौप्य
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:05+5:302015-03-20T22:40:05+5:30

अस्मिता नंदी हिला रौप्य
>नारायणगाव : मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक (सायन्स टॅलेंट रिसर्च) या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये नारायणगाव येथील ब्लूमिंगडेल इंटरनॅशनर स्कूलच्या ६वीत शिकणार्या अस्मिता नंदी हिने रौप्यपदक पटकाविले आहे़ अस्मिता नंदी हिला संस्थेचे सचिव प्रा़ पंजाब कथे यांच्याकडून मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली़ तसेच, तिला प्राचार्या संघर्षा मेस्त्री व विज्ञानाचे शिक्षक पठाण सर, नम्रता माने व अनुराधा महालिंगम यांचे मार्गदर्शन लाभले़ फोटो ओळ : डॉ़ होमी भामा बालवैज्ञानिक (सायन्स टॅलेंट रिसर्च) या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कु़ अस्मिता अंजन नंदी हिने रौप्यपदक मिळविल्याबद्दल तिचा सत्कार करताना संस्थेचे सचिव प्रा़ पंजाब कथे.०००