अशोक सिंघल यांची प्रकृती गंभीर

By Admin | Updated: November 15, 2015 02:56 IST2015-11-15T02:56:50+5:302015-11-15T02:56:50+5:30

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अशोक सिंघल यांची प्रकृती गंभीर असून श्वास घेण्यात त्रास होत असल्याने गुरुवारी सायंकाळी त्यांनी गुडगाव येथील इस्पितळात दाखल करण्यात आले होते

Ashok Singhal's condition serious | अशोक सिंघल यांची प्रकृती गंभीर

अशोक सिंघल यांची प्रकृती गंभीर

नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अशोक सिंघल यांची प्रकृती गंभीर असून श्वास घेण्यात त्रास होत असल्याने गुरुवारी सायंकाळी त्यांनी गुडगाव येथील इस्पितळात दाखल करण्यात आले होते. प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना शनिवारी पुन्हा इस्पितळातील अति दक्षता कक्षात दाखल करण्यात आले. भाजप अध्यक्ष अमित शहा, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासह इतर नेत्यांनी इस्पितळात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Web Title: Ashok Singhal's condition serious