शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल सरकारने 382 कोटी रुपयांचा आरोग्य घोटाळा केला; काँग्रेसचा धक्कादायक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 14:41 IST

कॅगच्या अहवालातून केजरीवालांचा भ्रष्टाचार समोर आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

Congress on AAP : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप आणि भाजपसह आप आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच, काँग्रेसचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष अजय माकन यांनी बुधवारी(22 जानेवारी) पत्रकार परिषदेतून अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर गंभीर आरोप केले. 

आरोग्य विभागात घोटाळाचा आरोपअजय माकन म्हणाले की, दिल्लीबाबत कॅगच्या अहवालांपैकी एक अहवाल अत्यंत गंभीर आहे. राष्ट्रीय राजधानीत 382 कोटी रुपयांचा आरोग्य घोटाळा झाल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या राजवटीत दिल्लीत तीन रुग्णालयांचे बांधकाम सुरू झाले होते, परंतु केजरीवाल सरकारच्या काळात त्यांच्या बांधकामाला सतत विलंब होत गेला, त्यामुळे निविदांचे पैसे वाढतच गेले. केजरीवाल सरकारने या भ्रष्टाचाराबाबत उत्र द्यावे.

'आप के पाप' मोहिमेचा शुभारंभअजय माकन पुढे म्हणतात, इंदिरा गांधी रुग्णालय, बुरारी रुग्णालय आणि मौलाना आझाद दंत रुग्णालयाच्या बांधकामात भ्रष्टाचार झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक 314 कोटी रुपयांची गुंतवणूक निविदेद्वारे इंदिरा गांधी रुग्णालयाच्या बांधकामात करण्यात आली. दिल्लीत भ्रष्टाचाराविरोधात पक्ष स्थापन केला गेला. त्यावेळी एक नेता कॅगचा अहवाल आणून काँग्रेसच्या विरोधात आवाज उठवत असे, पण आता तोच कॅग अहवाल त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत सांगत आहे. आप के पाप या नावाने आम्ही सातत्याने मोहीम राबवत आहोत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :AAPआपcongressकाँग्रेसBJPभाजपाDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025