शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचलच्या विद्यार्थ्यावरील हल्ला निंदनीय : किरण रिजीजू

By admin | Updated: March 14, 2017 00:26 IST

बंगलोरमध्ये अरुणाचल प्रदेशमधील विद्यार्थ्यावर झालेला हल्ला निंदनीय असून, याची केंद्रीय गृहखात्याकडून स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येईल

नवी दिल्ली : बंगलोरमध्ये अरुणाचल प्रदेशमधील विद्यार्थ्यावर झालेला हल्ला निंदनीय असून, याची केंद्रीय गृहखात्याकडून स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी म्हटले आहे. आम्ही जगभरातील भारतीयांच्या सुरक्षेबाबत बोलत असतो; तेव्हा आपल्याच देशात घडणाऱ्या अशा घटना आपणाला लज्जास्पद आहेत, असेही रिजीजू म्हणाले.कर्नाटकची राजधानी बंगलोर शहरात ६ मार्च रोजी ही घटना घडली असून, ख्रिस्त विद्यापीठात चौथ्या वर्षाला शिकणाऱ्या हिगिओ गुंटेय या विद्यार्थ्याला त्याच्या घरमालकाने बेदम मारहाण केली होती. इतकेच नाही तर त्याला आपले बूटही चाटायला लावले होते. घरातील पाण्याचा जास्त वापर केल्याच्या शुल्लक कारणावरून हेमंतकुमार या घरमालकाने हे निंदनीय कृत्य केले होते. याप्रकरणी हेमंतकुमार याच्या विरोधात गुंटेयने ९ मार्च रोजी तक्रार दाखल केली आहे.