शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

अरुण जेटलींवर होणार किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 7:08 AM

केंद्रीय अर्थमंत्री आणि राज्यसभेच्या नेतेपदी निवड झालेले अरुण जेटली यांच्यावर लवकरच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार असल्याचे वृत्त ‘द वायर’ या संकेतस्थळाने दिले आहे.

नवी दिल्ली  - केंद्रीय अर्थमंत्री आणि राज्यसभेच्या नेतेपदी निवड झालेले अरुण जेटली यांच्यावर लवकरच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार असल्याचे वृत्त ‘द वायर’ या संकेतस्थळाने दिले आहे. ही शस्त्रक्रिया सिंगापूरमध्ये होणार असल्याचीही माहिती असून, एम्स हॉस्पिटलचा पर्यायही जेटलींसमोर उपलब्ध आहे.कसलाही संसर्ग होऊ नये म्हणून डॉक्टरांनी त्यांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला असल्याचेही समजते. त्यामुळेच राज्यसभा सदस्य म्हणून निवड होऊनही अद्याप त्यांनी शपथ घेतलेली नाही. जेटली यांना मधुमेह असल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना वजन कमी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. सध्या आपल्या खात्याचा कारभार घरूनच सांभाळत असल्याचेही कळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेटली यांच्या प्रकृतीची चौकशी केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीnewsबातम्या