शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-2 मध्ये जेटली नसणार अर्थ खात्याचे कारभारी?; कोणाला मिळणार जबाबदारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 19:01 IST

नवीन अर्थमंत्री कोण होणार याबद्दल उत्सुकता

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोणकोणते बदल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मोदी कोणत्या नेत्याकडे कोणती जबाबदारी देणार, अमित शहांकडे कोणतं खातं सोपवलं जाणार, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अरुण जेटलींकडे अर्थ मंत्रालयाचा कारभार सोपवला जाणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून जेटली यांच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांना अर्थमंत्री होण्यास फारसा रस नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. अरुण जेटलींची तब्येत फारशी चांगली नाही. त्यामुळेच त्यांच्याकडे अर्थ मंत्रीपदाची जबाबदारी दिली जाणार नाही. त्यांच्याकडे एखादं कमी महत्त्वाचं खातं दिलं जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबद्दल संपर्क साधला असता, जेटलींनी कोणताही प्रतिसाद न दिल्याचं 'नवभारत टाईम्स'नं म्हटलं आहे. जेटलींचे खासगी सचिव एस. डी. राणाकोटी आणि सहाय्यक सचिव पद्म सिंह जामवाल यांनीदेखील याबद्दलच्या ई-मेलला उत्तर दिलं नाही. लोकसभा निवडणुकीतील शानदार विजयानंतर काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपा मुख्यालयात पोहोचले. त्यावेळी पक्षाध्यक्ष अमित शहांसह भाजपाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र मोदींच्या मंत्रिमंडळात अर्थ मंत्रीपद भूषवणारे अरुण जेटली अनुपस्थित होते. गेले दोन आठवडे ते कोणत्याही कार्यक्रमात दिसलेले नाहीत. मात्र ब्लॉग आणि सोशल मीडियाच्या ते सक्रीय आहेत.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNarendra Modiनरेंद्र मोदीArun Jaitleyअरूण जेटलीBJPभाजपा