शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Arun Jaitley Health Updates: अरुण जेटलींना ज्या ECMO मशीनवर ठेवलंय, ते नेमकं काय काम करतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 23:21 IST

एक्स्ट्राकोर्पोरियल मेंब्रेन ऑक्सिजनेशन ही अत्यंत अद्ययावत लाईफ सपोर्ट सिस्टीम आहे.

देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना व्हेंटिलेटरवरून आता एक्स्ट्राकोर्पोरियल मेंब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. ही पायरी व्हेंटिलेटरच्या पुढची मानली जाते. त्यामुळेच अरुण जेटलींची प्रकृती आणखी खालावल्याचं सांगितलं जातंय. हे ECMO मशीन नेमकं काय आहे, ते कसं काम करतं, याबद्दल गूगलवरून आम्हाला थोडी माहिती मिळाली ती अशी...

एक्स्ट्राकोर्पोरियल मेंब्रेन ऑक्सिजनेशन ही अत्यंत अद्ययावत लाईफ सपोर्ट सिस्टीम आहे. ही यंत्रणा रुग्णाच्या शरीरातील रक्त काढते, त्यातील कार्बनडाय ऑक्साईड बाजूला करून हे रक्त 'ऑक्सिजनेट' केलं जातं आणि पुन्हा रुग्णाच्या शरीरात सोडलं जातं. हृदय आणि फुफ्फुसाची क्रिया जेव्हा योग्य रितीने होत नसते आणि व्हेंटिलेटरचाही तितकाचा उपयोग नसतो, त्यावेळी ECMO चा आधार घेतला जातो.   

श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी अरुण जेटली यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून डॉक्टरांची टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे आणि आवश्यक ते सर्व उपचार सुरू आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक प्रमुख नेतेमंडळी एम्समध्ये येऊन जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस करून आलेत. आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एम्सला भेट दिली. एकीकडे वैद्यकीय उपचार सुरू असताना भाजपाचे कार्यकर्ते आणि सर्वच हितचिंतक जेटलींच्या आरोग्यासाठी प्रार्थना, हवनही करत आहेत.  

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटली