कृत्रिम पाऊस - बॉक्स
By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:35+5:302015-08-03T22:26:35+5:30
तीन जिल्ह्यांत चारा टंचाई

कृत्रिम पाऊस - बॉक्स
त न जिल्ह्यांत चारा टंचाईमराठवाड्यात बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे चारा छावण्या सुरू करण्यासाठी विभागीय आयुक्तालयाने शासनाकडे परवानगी मागितली आहे. चारा पेरणीसाठी १,५०० रुपये अनुदान देण्याचा विचार सुरू आहे. चारा पेरणीसाठी शेतकर्यांना सक्ती करता येणार नाही, असे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी सांगितले.