आरोपींची सुटका श्रीरामपूर: ब
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:17+5:302015-02-18T00:13:17+5:30
लात्काराच्या आरोपातून सुरेश बाळू पंडित व किरण मार्शल कसबे या दोघा आरोपींना जिल्हा सत्र न्यायाधीश एन. के. चव्हाण यांनी पुराव्याअभावी निर्दो ठरविले. आरोपींतर्फे ॲड. तुषार चौदंते व आरिफ शेख यांनी काम पाहिले.

आरोपींची सुटका श्रीरामपूर: ब
ल त्काराच्या आरोपातून सुरेश बाळू पंडित व किरण मार्शल कसबे या दोघा आरोपींना जिल्हा सत्र न्यायाधीश एन. के. चव्हाण यांनी पुराव्याअभावी निर्दो ठरविले. आरोपींतर्फे ॲड. तुषार चौदंते व आरिफ शेख यांनी काम पाहिले. चाकूने वारश्रीरामपूर: पूर्ववैमनस्यातून मागील भांडणाच्या कारणावरुन सुनील विश्वनाथ आव्हाड (वय २५, रा. कुंभारगल्ली, श्रीरामपूर)याच्यावर चाकूने वार करून जखमी करण्यात आले. आव्हाडच्या फिर्यादीवरुन बाळू रघुनाथ कापुरे (वय ३०, रा. कुंभारगल्ली) यास अटक करण्यात आली. विरभद्रेश्वर मंदिरश्रीरामपूर: महाशिवरात्रीनिमित्त ऐनतपूरच्या विरभद्रेश्वर मंदिरात भाविकांना शाबुदाना खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याठिकाणी सकाळपासूनच भाविकांची गर्दी होती. आजपासून स्पर्धाश्रीरामपूर: संजयनगरच्या डावखर मैदानात १८ फेब्रुवारीपासून नजीर मुलानी मित्रमंडळ व अलनूर बी यंग सर्कलच्या वतीने नजीर मुलानी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विवाहितेचा छळश्रीरामपूर: माहेरहून १२ चाकी ट्रक घेण्यासाठी ३ लाख रूपये आणण्यासाठी नाजिया सलीम शेख (वय २५) या विवाहितेचा सासरी नांदताना छळ केल्याप्रकरणी तिच्या पती, सासर्यासह चौघांविरूद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा नोंदविण्यात आला.