सुगंधी आयुष्य...(कॅप)

By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:39+5:302014-12-20T22:27:39+5:30

सुगंधी आयुष्य...

Aromatic life ... (cap) | सुगंधी आयुष्य...(कॅप)

सुगंधी आयुष्य...(कॅप)

गंधी आयुष्य...
फुलांच्या रंगासह सुगंधाप्रमाणे मानवी आयुष्यदेखील तेवढयाच रंगछटांनी भरलेले आहे. पण मनुष्यप्राणी घडयाळयाच्या काटयासोबत धावता धावता आयुष्यातील आनंदाच्या रंगासोबत कार्यातली मग्नता हरवून बसला आहे. मात्र करिरोड येथील रेल्वे स्थानकाच्या पूलावर फुलांच्या सुगंधात न्हाहून निघालेली ही छोकरी आपल्या कामात तेवढीच मग्न झाली असून, हेच आयुष्य सुंदर रंगात गजर्‍याप्रमाणे बांधण्याचे मनुष्याला सुचवत तर नसले ना! (छाया : दत्ता खेडेकर)

Web Title: Aromatic life ... (cap)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.