शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराच्या अधिकाऱ्याने मुक्या प्राण्यासाठी आपला जीव घातला धोक्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 15:58 IST

दुसऱ्या कुत्र्याला वाचवत असताना ते स्वत: ९० टक्के भाजले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्दे मेजर अंकित बुधराज असं या लष्करातील अधिकाऱ्याचं नाव आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पेटलेल्या कुत्र्यांसह वाचवण्यासाठी सैन्याच्या एका प्रमुखाने आपला जीव धोक्यात घातला. सैन्य दलातील या अधिकाऱ्याच्या धैर्याने प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत.

श्रीनगर-  काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्गमध्ये घराला लागलेल्या आगीत फसलेल्या आपल्या कुत्र्यांचे प्राण वाचवताना लष्कर अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री या अधिकाऱ्याच्या घराला आग लागली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. एसएसटीसीमधील कोअर सिग्नलच्या कामाशी संबंधित मेजर बुधराज यांनी आपली पत्नी आणि एका कुत्र्याला आगीने वेढलेल्या घरातून सुखरूप बाहेर काढले. तर दुसऱ्या कुत्र्याला वाचवत असताना ते स्वत: ९० टक्के भाजले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मेजर अंकित बुधराज असं या लष्करातील अधिकाऱ्याचं नाव आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये पेटलेल्या कुत्र्यांसह वाचवण्यासाठी सैन्याच्या एका प्रमुखांनी आपला जीव धोक्यात घातला. यावेळी, आपल्या दोन कुत्र्यांचा जीव वाचवताना स्वत: लष्करी अधिकारीही गंभीररित्या जळाला आहे. त्यामुळे मेजर अंकित बुधराज यांचा जागीच मृत्यू झाला. सैन्य दलातील या अधिकाऱ्याच्या धैर्याने प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत. या घटनेची परिसरात चर्चा सुरु आहे. मुक्या प्राण्यासाठी या अधिकाऱ्याने आपल्या जीवाची आहुती दिली आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मृत अधिकाऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणि कायदेशीर औपचारिकतांसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला गेला आहे.

टॅग्स :fireआगdogकुत्राDeathमृत्यूJammu Kashmirजम्मू-काश्मीर