शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दुरांतो एक्सप्रेसवर दरोडा, प्रवाशांचे दागिने, पैसे लांबवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 13:30 IST

राजधानी दिल्लीत दुरांतो एक्सप्रेसवर चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. दुरांतो एक्सप्रेस जम्मूहून दिल्लीला येत असताना बादलीजवळ ही घटना घडली. 

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत दुरांतो एक्सप्रेसवर चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. दुरांतो एक्सप्रेस जम्मूहून दिल्लीला येत असताना बादलीजवळ ही घटना घडली. 

या घटनेत चोरट्यांनी दुरांतो एक्सप्रेस (12266)च्या सिग्नल यंत्रणेत बिघाड केला. त्यानंतर एक्सप्रेसच्या बी-3 आणि बी-7 या बोगीतील प्रवाशांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील मोबाइल, दागिने आणि रोकडसह  इतर वस्तू लुटून पोबारा केला. चोरट्यांची संख्या पाच ते दहा असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, याप्रकरणी प्रवाशांच्या तक्रारीवरुन सराय रोहिला स्टेशनवरील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलीस अधीक्षक दिनेश गुप्ता यांनी सांगितले. 

टॅग्स :railwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारी