ॅराजन कुलकर्णी यांना पुरस्कार
By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:26+5:302015-03-06T23:07:26+5:30
नाशिक : मिलिंद संस्था संचलित शिंदे येथील लोकरंजन कला मंडळाच्या वतीने वैद्य राजन कुलकर्णी यांना महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय आदर्श यशवंत पुरस्कार देण्यात आला. महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष मिलिंद जाधव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैद्य कुलकर्णी आयुर्वेद सेवा संघाच्या आयुर्वेद महाविद्यालयात काय चिकित्सा विषयात प्राध्यापक आहेत.

ॅराजन कुलकर्णी यांना पुरस्कार
न शिक : मिलिंद संस्था संचलित शिंदे येथील लोकरंजन कला मंडळाच्या वतीने वैद्य राजन कुलकर्णी यांना महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय आदर्श यशवंत पुरस्कार देण्यात आला. महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष मिलिंद जाधव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैद्य कुलकर्णी आयुर्वेद सेवा संघाच्या आयुर्वेद महाविद्यालयात काय चिकित्सा विषयात प्राध्यापक आहेत.छाया आर फोटोवर ०६ राजन कुलकर्णी नावाने सेव्ह आहे.