शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अँड्रॉइडवरील ॲप्सचा डेटावर डल्ला, ५८ लाख जणांचे फेसबुक पासवर्ड चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 07:59 IST

गुगलने ५ जुलै रोजी हे सर्व ॲप्स प्लेस्टोअरवरून काढून टाकले आहेत.

नवी दिल्ली : अँड्रॉइड सुरक्षा अधिकाधिक कशी कडेकोट करता येईल, यासाठी गुगल गेल्या काही वर्षांपासून कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र, तरीही त्यासाठी आणखी बरेच करणे बाकी आहे. अँड्रॉइड मोबाइलवर डाऊनलोड करण्यात आलेल्या काही ॲप्सच्या माध्यमातून ५८ लाख युझर्सच्या फेसबुकचे पासवर्ड्स चोरले गेल्याची बाब नुकतीच उघडकीस आली आहे.

कशी व्हायची पासवर्ड चोरी?-  युझरच्या गुगल किंवा फेसबुक अकाऊंटला गेल्यावर या ॲप्सची बनावट जाहिरात दर्शवली जायची. अनेक युझर्स त्यास बळी पडून त्यावर क्लिक करत.-  युझरने लॉग-इन केल्यानंतर त्यांच्या अकाऊंटवरील कुकीज व पासवर्ड्सची चोरी करणे, हे काम ॲप्स करत.खालील नऊ ट्रोजन ॲप्सच्या माध्यमातून झाली पासवर्ड चोरी-  पीआयपी फोटो-  प्रोसेसिंग फोटो-  रबीश क्लीनर-  हॉरोस्कोप डेली-  ॲप लॉक कीप-  लॉकिट मास्टर-  हॉरोस्कोप पाय-  ॲप लॉक मॅनेजर-  इनवेल फिटनेस

पासवर्ड चोरी झाली असेल तर काय?वर देण्यात आलेल्या नऊ ॲप्सपैकी कोणतेही ॲप तुम्ही डाऊनलोड केले असेल तर तातडीने तुमच्या फेसबुक अकाऊंटचा पासवर्ड बदलून टाका.

अखेर बंदी आणली-  गुगलने ५ जुलै रोजी हे सर्व ॲप्स प्लेस्टोअरवरून काढून टाकले आहेत.-  या ॲप्सच्या डेव्हलपर्सवर बंदी घातली आहे. याचा अर्थ ते आता नवीन ॲप्स प्लेस्टोअरवर आणू शकणार नाहीत.60 लाख लोकांनी गुगल प्ले स्टोअरवरून हे सर्व ॲप्स डाऊनलोड केली होती. त्यापैकी ५८ लाख युझर्सच्या फेसबुक पासवर्ड्सची चोरी.

टॅग्स :FacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडियाgoogle payगुगल पे