शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

३७ हजार २७६ कोटींच्या भुयारी मेट्रोच्या अंदाजपत्रकाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 6:24 AM

अकरा वर्षांपूर्वी, १८ जुलै २०१३ रोजी मंजूर झालेला हा प्रकल्प २३ हजार १३६ कोटींचा होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडलेल्या ३३.५ किमी लांबीच्या मुंबई मेट्रो लाइन-३, कुलाबा-बांद्रा-सीप्झ कॉरिडॉरच्या ३७ हजार २७६ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकाला गुरुवारी केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.

अकरा वर्षांपूर्वी, १८ जुलै २०१३ रोजी मंजूर झालेला हा प्रकल्प २३ हजार १३६ कोटींचा होता. पण, ११ वर्षांत प्रकल्प खर्चात वाढ झाल्याने केंद्रीय मंत्रीमंडळाची नव्याने मंजुरी आवश्यक होती. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दिल्लीतील कार्यालयाच्या माध्यमातून सतत पाठपुरावा केला.

या सुधारित प्रकल्प खर्चात केंद्र सरकारचा वाटा ४ हजार ५९० कोटींचा, राज्य शासनाचा ८,४०१ कोटींचा, एमएमआरडीएचे अनुदान ६७९ कोटींचे, मियालचा वाटा ७७ कोटींचा, संपत्तीच्या विकासातून १००० कोटी तर जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीचा वाटा २१ हजार २८० कोटींचा असेल.

nकुलाबा - वांद्रे - सीप्झ या मेट्रोचा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा एप्रिल ते मे महिन्यात सुरु  होईल.nआता मेट्रो १, मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ सेवेत असून, भुयारी मेटोमुळे प्रवाशांना पश्चिम उपनगरातून वांद्रयापर्यंत येता येईल. 

nपहिला टप्पा : आरे ते बीकेसीnस्थानके : १०, ९ भुयारी     तर १ जमिनीवरnअंतर : १२.४४ किलोमीटरnदुसरा टप्पा : बीकेसी ते कफ परेडnस्थानके : १७nअंतर : २१.३५ किलोमीटर 

टॅग्स :Metroमेट्रो